Thane News: ठाणेकरांची कोंडी फुटणार! बहुप्रतिक्षित आणि महत्त्वाचा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार; तारीख आली समोर...

Thane New Flyover: ठाणे येथे जुना साकेत पुलाच्या शेजारी नवीन पुल वाहतुकीसाठी खुला होणार आहे. यामुळे ठाणेकरांची वाहतुक कोंडी कमी होणार आहे.
Thane New flyover

Thane New flyover

ESakal

Updated on

ठाणे : मुंबई-नाशिक महामार्गावरील साकेत उड्डाणपुलाच्या कामामुळे होणारी कोंडी आता लवकरच फुटणार असल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी सायंकाळी नवीन साकेत उड्डाणपुलावर ३१ डम्परच्या सहाय्याने लोड तपासणीचे काम सुरू होते. लोड तपासणी पूर्ण झाल्यानंतर व त्याचा अहवाल आल्यानंतर साधारणतः सोमवार किवा मंगळवारपासून हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com