
Girl Dies due to Snake Bite
ESakal
डोंबिवली : डोंबिवली जवळच्या खंबाळपाड्यात मावशीकडे राहण्यास गेलेल्या मुलीला झोपेत असताना विषारी सापाने चावा घेतला. यात या मुलीचा मृत्यू झाला, तर सर्पाचे चावा घेतल्याने मावशी देखील बाधित झाली आहे. सद्या तिच्यावर ठाण्याच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.