

Dombivli BJP Press Conference
ESakal
शर्मिला वाळुंज
डोंबिवली, ता. 3 - पक्ष फोडाफोडीवरून शिवसेनेने पत्रकार परिषदेमध्ये भाजपवर केलेल्या टीकेला भाजपकड़ूनही तितकेच जोरदारपणे प्रत्युत्तर देण्यात आले आहे. फोडाफोडीची सुरुवात आम्ही केली नसून तुम्ही एक घ्याल तर आम्ही चार घेऊ, हा शांत बसणारा भाजप नाही आहे, अशा शब्दांत भाजपकडून शिवसेनेवर पलटवार करण्यात आला आहे.