
Firefighter died by electric shock
ESakal
ठाणे : ओव्हरहेड वायर अडकलेल्या कबुतराची सुटका करताना ठाणे महापालिका अग्निशमन दलाच्या दोन जवानांना विजेचा धक्का लागल्याची घटना घडली. यात उत्सव पाटील (वय २८) या जवानाचा मृत्यू, तर आझाद पाटील (वय २९) हा जखमी झाला आहे.