Pradeep Purnekar Murder Case : प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरणावरून राजकारण तापलं; नरेश म्हस्केंचा विरोधकांना इशारा, म्हणाले...

Naresh Mhaske : कोणाचा सहभाग आढळल्यास त्याला पाठीशी घातले जाणार नाही, असे म्हस्के यांनी सांगितले. घोडबंदर रोड व नौपाडा परिसरातील रस्ते बंद आंदोलनांमुळे नागरिक त्रस्त झाले असून अशा अतिरेकाचे सहन शिवसैनिक करणार नाहीत, असा इशारा त्यांनी दिला.
Pradeep Purnekar Murder Case in Thane

Pradeep Purnekar Murder Case in Thane

esakal

Updated on: 

Naresh Mhaske’s Attack on Opposition Politics : ठाण्यातील प्रदीप पुर्णेकर यांच्या हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले आहे. या घटनेवरून शिवसेना आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप शिवसेनेचे नेते नरेश म्हस्के यांनी केला आहे. विरोधकांनी या प्रकरणाचे राजकारण करू नये, अन्यथा शिवसैनिक जशास तसे उत्तर देतील, असा इशाराही म्हस्के यांनी दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com