३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Thane Crime: पोलिसांनी ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत ३५ वर्षीय अभिनेत्रीची सुटका करण्यात आली आहे.
Thane prostitution racket busted

Thane prostitution racket busted

ESakal

Updated on: 

ठाणे : मुंबईतील मिरा रोड आणि खार परिसरानंतर आता ठाण्यात पोलिसांनी देहविक्रीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एका ३५ वर्षीय प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीची सुटका करण्यात आली आहे. ठाण्यातील या हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघडकीस येताच या घटनेमुळे मनोरंजन क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com