Thane Crime: ठाण्यात देहविक्रीचे मोठे रॅकेट! २० महिलांना वेश्याव्यवसायात ढकलण्याचा कट, ७ महिलांसह ९ जणांवर मकोका

Thane Prostitution Case: ठाण्यात देहविक्रीचे मोठे रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आले आहे. याप्रकरणी ७ महिलांसह ९ जणांवर मकोका कारवाई केली आहे.
Thane Prostitution Racket

Thane Prostitution Racket

ESakal

Updated on

ठाणे : काही दिवसांपूर्वीच मुंबईतील गिरगाव परिसरात वेश्याव्यवसाय सुरु असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी धाड टाकत रॅकेट उद्ध्वस्त केले होते. या प्रकरणात दोन अभिनेत्रींचा समावेश असून यामधील एक प्रसिद्ध मराठी अभिनेत्री होती. या अभिनेत्रींचा सौदा करण्यात आला असून दोन्ही अभिनेत्रींना वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या एका महिला मेकअप आर्टिस्टला पोलिसांकडून अटक करण्यात आली. मुंबईतील वेश्याव्यवसायाचे हे प्रकरण ताजे असताना ठाण्यात अशीच एक घटना घडल्याचे समोर आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com