ठाणे स्टेशनच्या कॅन्टीनमध्ये किळसवाणा प्रकार! सँडविचसाठी वापरणाऱ्या टोमॅटोवर उंदराचा वावर, Viral Videoनंतर रेल्वेची कारवाई

Thane Station Food Stall Viral Video: ठाणे रेल्वे स्टेशन कॅन्टीनमधील खाद्य पदार्थांवर उंदीर फिरत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामुळे अन्न स्वच्छतेबद्दल गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
Thane Station Canteen Video

Thane Station Canteen Video

ESakal

Updated on

ठाणे : दोन दिवसांपूर्वीच बदलापूर येथील अय्यंगार बेकरीत खारी ठेवलेल्या ट्रेमध्ये उंदीर फिरत असल्याचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर आता ठाणे रेल्वे स्टेशन कॅन्टीनमधील खाद्य पदार्थांवर उंदीर फिरत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या प्रकारामुळे रेल्वे स्टेशनवरील खाद्यपदार्थांच्या स्टॉलवरील अन्न स्वच्छतेबद्दल गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com