

Thane Crime 20-day-old baby sold
ESakal
ठाणे : मुंब्रा येथे अवघ्या २० दिवसांच्या बाळाची अडीच लाख रुपयांना विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बाळाच्या विक्रीसाठी आईवर दबाव आणण्यात आला. तसेच हा प्रकार उघड होऊ नये म्हणून आई आणि तिच्या बहिणीला मारहाण करून त्यांच्याकडील पैसेही जबरदस्तीने काढून घेण्यात आले.