Thane Politics : ठाण्यात नाना-नानी पार्कवरून आरोग्य केंद्र वाद : ठाकरे गट व शिंदे गट आमनेसामने

नाना-नानी पार्कच्या जागेवर आरोग्य केंद्र उभारणीला ठाकरे गट व स्थानिकांचा विरोध; शिंदे गट ठाम, धक्काबुक्कीमुळे परिसरात तणाव
"ठाण्यात शिवसेना विरुद्ध शिवसेना राडा! आरोग्य केंद्राच्या मुद्द्यावरून वागळे इस्टेटमध्ये रणकंदन; 'नाना-नानी पार्क' वाचवण्यासाठी ठाकरे गट आणि नागरिक आक्रमक"

"ठाण्यात शिवसेना विरुद्ध शिवसेना राडा! आरोग्य केंद्राच्या मुद्द्यावरून वागळे इस्टेटमध्ये रणकंदन; 'नाना-नानी पार्क' वाचवण्यासाठी ठाकरे गट आणि नागरिक आक्रमक"

Sakal

Updated on

ठाणे : वागळे इस्टेटमधील ज्ञानेश्वरनगर परिसरात नाना-नानी पार्कच्या जागेवर प्रस्तावित आरोग्य केंद्रावरून शिंदेसेना व उबाठामध्ये गुरुवारी मोठा वाद उफाळून आला. उद्यानाच्या जागेऐवजी दुसऱ्या ठिकाणी आरोग्य केंद्र उभारा, असा आग्रह धरत ठाकरे गटासह स्थानिक नागरिकांनी आरोग्य केंद्राचा कंटेनर घेऊन आलेले वाहन अडवून धरले तर, आरोग्य केंद्र उभारण्यात यावे असा आग्रह शिंदे गटाने धरला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com