Thane: ठाणेकरांवर पाणीटंचाईच्या झळा, दररोज ७५ टँकरचा पाणीपुरवठा, नागरिकांची मोठी कसरत

Thane Water Scarcity: उन्हाळ्याच्या सुरुवातीपासूनच ठाणेकरांना पाणीटंचाईच्या झळांचा सामना करावा लागत आहे. यामुळे पाण्यासाठी नागरिकांनी मोठी कसरत होत आहे.
Thane Water Scarcity

Thane Water Scarcity

Esakal

Updated on

ठाणे : ठाणे शहरात उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाणीटंचाईचे संकट तीव्र होत असून महापालिकेला दररोज टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करावा लागत आहे. स्वतःचे धरण नसल्याने दरवर्षी निर्माण होणारी ही समस्या यंदाही कायम असून शहरातील अनेक भागांमध्ये नागरिकांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. एप्रिल महिन्यात सध्या शहरातील विविध भागांत दररोज सरासरी ७५ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. विशेषतः घोडबंदर, दिवा, मुंब्रा आणि कळवा परिसरात ही समस्या अधिक तीव्र झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

 crime
Water Flow from Taps at Avasari Khurd Government Engineering College girla agitation
Manish Joshi has been appointed as the Additional Commissioner (1) of the Thane Municipal Corporation through promotion.
Maharashtra education officer transfers
Marathi News Esakal
www.esakal.com