Navi Mumbai Fire: नवी मुंबईत भीषण आग, आईसह दोन मुलांचा होरपळून मृत्यू

एका किराणा दुकानात गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्यानंतर दुकानाला आग लागली. या दुकानानंतर बाजूच्या घरातील सिलिंडरचाही स्फोट झाला.
fire
Latest News sakal
Updated on

नवी मुंबई (Navi Mumbai) : नवी मुंबईतील उलवे येथील जावळे गावात ऐन दिवाळीत एका किराणा दुकानात गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने आईसह दोन मुलांना आपला जीव गमवावा लागला आहे. या दुर्घटनेत एक जण गंभीर जखमी झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com