आई येतो गं...; सुट्टीत गावी निघालेल्या ३ भावंडांचा दुर्दैवी अंत, आईवर दु:खाचा डोंगर

Kalyan Murbad Accident कल्याण-मुरबाड मार्गावरील भीषण अपघातात एकूण ११ जणांचा मृत्यू झाला असून, यात तीन सख्ख्या भावंडांचा समावेश आहे. ही बातमी कळताच त्यांच्या एकल आईवर दुःखाचा डोंगर कोसळला.
Heartbreaking loss as three siblings die in Kalyan Murbad road accident

Heartbreaking loss as three siblings die in Kalyan Murbad road accident

Esakal

Updated on

"आई, येतो गं...," असा निरोप घेऊन सुट्टीसाठी मूळगावी निघालेल्या तीन सख्ख्या भावंडांवर कल्याण-मुरबाड मार्गावरील भीषण अपघातात नियतीने निर्दयी घाला घातला. स्नेहा मोहपे (२२), मानसी मोहपे (२०) आणि प्रथमेश मोहपे (१७) अशी मृत्युमुखी पडलेल्या भावंडांची नावे आहेत. कल्याण-मुरबाड मार्गावरील भीषण अपघातात एकूण ११ जणांचा मृत्यू झाला असून, त्यात या तिघांचाही समावेश आहे. ही बातमी कळताच त्यांच्या एकल आईवर दुःखाचा डोंगर कोसळला. Kalyan Murbad crash claims eleven lives including three siblings

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com