Thane News: थीम केक ठरला जीवघेणा! तीन वर्षांच्या चिमुकलीच्या पोटात धातूच्या पिना; ठाण्यातील खळबळजनक घटना

Thane Birthday Theme Cake: ठाण्यात धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये केक खाताना त्यामधील धातूच्या पिना तीन वर्षांच्या चिमुकलीच्या पोटात गेल्याची माहिती आहे.
Theme Cake

Theme Cake

ESakal

Updated on

ठाणे : वाढदिवस अधिक आकर्षक आणि संस्मरणीय करण्यासाठी थीम केकची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, या आकर्षक केकच्या सजावटीमागे गंभीर धोका दडलेला असल्याचे ठाण्यातील एका धक्कादायक घटनेतून समोर आले आहे. स्पायडरमॅन थीमचा केक खाताना त्यामधील धातूच्या पिना तीन वर्षांच्या चिमुकल्याच्या पोटात गेल्या. सुदैवाने वेळेत उपचार मिळाल्याने मोठा अनर्थ टळला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com