मैत्रिणीने फसवलं, ३ नराधमांनी दारू पाजून १७ वर्षीय मुलीवर रात्रभर केले अत्याचार; बेशुद्ध झाल्यावर...; मुंबईतील धक्कादायक घटना

Bhayandar Crime: मुंबईतील भाईंदरमध्ये १७ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे.
Bhayandar Crime

Bhayandar Crime

ESakal

Updated on: 

भाईंदर : मैत्रीचं नातं अतूट मानलं जात, मात्र याच मैत्रीच्या नात्याला काळिमा फासणारी संतापजनक घटना भाईंदरमध्ये घडली आहे. भाईंदरमध्ये एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत नराधमांनी क्रूर कृत्य केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. धक्कादायक म्हणजे पीडित तरुणीला तिच्या मैत्रिणीनेच नराधमांच्या स्वाधीन केल्याची माहिती आहे, या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...