Tiger Shroff Car Firing : टायगर श्रॉफ प्रकरणात नवा ट्विस्ट, राधा अन् बबिता दिल्लीहून मुंबईला आल्या अन्...

Tiger Shroff Firing Case : माहितीनुसार, दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने या प्रकरणात चार जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये राधा, बबिता, कुणाल आणि सुमित यांचा समावेश आहे. कुणालने अमृतसर येथून पिस्तूल आणि २० जिवंत काडतुसे मिळवली होती.
Tiger Shroff Car Firing Case: Latest Investigation Update

Tiger Shroff Car Firing Case: Latest Investigation Update

esakal

Updated on: 

Tiger Shroff Car Firing Case Latest Investigation Update : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्या कारवर झालेल्या गोळीबाराच्या प्रकरणात तपासादरम्यान महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचे धागेदोरे लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित शस्त्रास्त्र तस्करीच्या जाळ्यापर्यंत पोहोचले आहेत. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने उत्तर प्रदेशातील दोन तरुणी आणि हरियाणातील दोन तरुणांना अटक केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com