मुंबई ते राजस्थान, व्हाया सुरत! टायगर श्रॉफवर गोळीबार करणारे आरोपी मुंबईतून कसे पसार झाले? पोलिसांनी सांगितला घटनाक्रम

Tiger Shroff Firing Case : सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत मुंबई क्राइम ब्रँचचे डीसीपी राज तिलक रौशन यांनी ही माहिती दिली. तिन्ही आरोपी अल्पवयीन नसून, त्यांना मुंबईत आणण्याची प्रक्रिया सुरू असल्याचंही पोलिसांनी स्पष्ट केलं.
Tiger Shroff Firing Case

Tiger Shroff Firing Case

esakal

Updated on: 

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळी गोळीबार प्रकरणात मुंबई क्राइम ब्रँचने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील तिन्ही आरोपींना राजस्थानमधील कोटा येथून अटक करण्यात आली आहे. सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत मुंबई क्राइम ब्रँचचे डीसीपी राज तिलक रौशन यांनी ही माहिती दिली. तिन्ही आरोपी अल्पवयीन नसून, त्यांना मुंबईत आणण्याची प्रक्रिया सुरू असल्याचंही पोलिसांनी स्पष्ट केलं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com