

Tiger Shroff Firing Case Rapido Explanation
ESakal
मुंबई : सिनेअभिनेता टायगर श्रॉफ यांच्याशी संबंधित हल्ल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या संशयितांपैकी एक जण रॅपिडो बाइकचालक असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला असून, रॅपिडोच्या बाइक टॅक्सी सेवांवर तातडीने बंदी घालून कंपनीच्या संपूर्ण कामकाजाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र कामगार सभेने केली.