

Three Workers Die In Tina Rubber Company Wall Collapse In Wada As Local Residents Raise Safety And Pollution Concerns
sakal
वाडा /विक्रमगड : वाडा पोलीस ठाणे हद्दीतील विक्रमगड रोडवरील टीना रबर कंपनीमध्ये भिंत कोसळल्याने तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आज (दि. 24) सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.