Ulhasnagar News : उल्हासनगरातील रस्त्यांवर रविवारी धावणार शिवसेनेची तिरंगा रॅली, सैनिकांचा आत्मविश्वास, मनोबल बळकट करण्याची हाक

Support Our Soldiers : भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगरात ११ मे रोजी शिवसेनेच्या वतीने जवानांचे मनोबल वाढवण्यासाठी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
Support Our Soldiers
Support Our SoldiersSakal
Updated on

उल्हासनगर : पाकिस्तान सोबतच्या युद्धात भारताच्या सैनिकांचा ताफा हा डोळ्यात तेल घालून दिवसरात्र भारताचे व नागरिकांचे रक्षण करीत आहेत.त्यांचा आत्मविश्वास द्विगुणित करण्यासाठी व त्यांचे मनोबल बळकट करण्याची हाक देण्याकरिता रविवारी 11 तारखेला उल्हासनगरात शिवसेना शहर शाखेच्या वतीने तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.अशी माहिती शिवसेनेचे माजी महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com