कर्जत रेल्वे पोलिसांनी विनयभंग प्रकरणातील दोन आरोपीना केली अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कर्जत रेल्वे पोलिसांनी विनयभंग प्रकरणातील दोन आरोपीना केली अटक
कर्जत रेल्वे पोलिसांनी विनयभंग प्रकरणातील दोन आरोपीना केली अटक

कर्जत रेल्वे पोलिसांनी विनयभंग प्रकरणातील दोन आरोपीना केली अटक

sakal_logo
By
विनयभंग प्रकरणातील दोन आरोपींना अटक कर्जत, ता.९ (बातमीदार) : नेरळ रेल्वेस्थानकात एका महिलेचा विनयभंग झाल्याची तक्रार दाखल झाली होती. पोलिसांनी ‘सीसी फुटेज’च्या आधारे या प्रकरणी दोन आरोपींना वांगणी येथून अटक केली. गौरव रवींद्र सोनवले (रा . शेलू) आणि प्रशांत उर्फ पप्पू जयराम डांगरे (रा. शेलू) अशी आरोपींची नावे असून वांगणी गावातून ताब्यात घेण्यात आले, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक संभाजी यादव यांनी दिली.
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top