कर्जत भाजपतर्फे मोदींच्या समर्थनार्थ स्वाक्षरी मोहीम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कर्जत भाजपतर्फे मोदींच्या समर्थनार्थ स्वाक्षरी मोहीम
कर्जत भाजपतर्फे मोदींच्या समर्थनार्थ स्वाक्षरी मोहीम

कर्जत भाजपतर्फे मोदींच्या समर्थनार्थ स्वाक्षरी मोहीम

sakal_logo
By
भाजपतर्फे कर्जतमध्ये मोदींच्या समर्थनार्थ स्वाक्षरी मोहीम कर्जत, ता. ११ (बातमीदार) : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंजाब दौऱ्यावर असताना त्यांच्या सुरक्षेत काँग्रेस सरकारने दिरंगाई केली, असा आरोप करत भाजपने आज स्वाक्षरी मोहीम घेतली. कर्जत शहरातील टिळक चौकात यासाठी सह्यांचे फलक लावले होते. या वेळी तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर, नगरसेवक बळवंत घुमरे, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहरे आणि रमेश मुंढे, ओबीसी सेल अध्यक्ष प्रशांत उगले, मारुती जगताप, राहुल कुलकर्णी, मंदार मेहंदळे, विजय कुलकर्णी, संघटक अविनाश कोळी आदी उपस्थित होते.
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top