अखेर धोकादायक विद्युत खांब हटविला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अखेर धोकादायक विद्युत खांब हटविला
अखेर धोकादायक विद्युत खांब हटविला

अखेर धोकादायक विद्युत खांब हटविला

sakal_logo
By
अखेर धोकादायक विद्युत खांब हटवला कर्जत (बातमीदार) : नेरळ ब्राह्मणआळी येथील आंबेमाता हॉल येथील विजेचा खांब वाकलेला होता. तसेच तो वाहतुकीलाही अडथळा ठरत होता. रस्त्याच्या मध्येच विद्युत खांब असल्याने अपघाताचीही शक्यता होती. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते संदीप उतेकर यांनी महावितरणला हा विद्युत खांब बदलावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली होती. अखेर महावितरणने मागणी मान्य करत तो धोकादायक खांब अन्यत्र हटवला आहे. कर्जत : पूर्वी रस्त्यातच असलेला खांब.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top