मुंबई
विद्यार्थ्यांना वह्या वाटप
कर्जतमध्ये विद्यार्थ्यांना वह्यावाटप
कर्जत (बातमीदार) : कर्जत बहुजन विद्यार्थी संघटनेच्या वतीने तालुक्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी कर्जत तालुका अध्यक्ष कल्पेश गायकवाड, तालुका सरचिटणीस ऋत्वीज आपटे, उपाध्यक्ष मारुती देवघरे, कर्जत शहराध्यक्ष सुजल गायकवाड, शहर सरचिटणीस धर्मेश परमार, शहर संघटक, बळीराम ऐनकर, कशेळे विभाग आकाश रोकडे, शहराध्यक्ष भावीका थोरवे, उपाध्यक्ष तेजश्री लबडे, तसेच जिल्हाध्यक्ष संतोष गायकवाड आणि कार्यकारिणी उपस्थित होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.