पहिल्या दिवशी लहान मुलांना ४ हजार डोस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पहिल्या दिवशी लहान मुलांना ४ हजार डोस
पहिल्या दिवशी लहान मुलांना ४ हजार डोस

पहिल्या दिवशी लहान मुलांना ४ हजार डोस

sakal_logo
By
पहिल्या दिवशी लहान मुलांना ४ हजार डोस सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. ०१ : येत्या सोमवारपासून १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण केले जाणार आहे. पण, या लसीकरणासाठी ऑफलाइनही रजिस्ट्रेशन करता येणार आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यासह ऑफलाईनवर पालिकेकडून भर दिला जात असून पहिल्या दिवशी ४ हजार डोस दिले जाणार आहेत. महापालिकेच्या १०० शाळांतील विद्यार्थ्यांचे लसीकरण केले जाणार आहे.  ऑनलाईन नोंदणीसह पालिकेच्या शाळांमधील एकत्र जमलेल्या विद्यार्थ्यांना संबंधित लसीकरण केंद्रांत नेण्याची आणि परत शाळेत सोडण्यासाठी वाहनाची व्यवस्था केली गेली आहे.
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top