मुंबईत २४७ टक्के रुग्णवाढ

मुंबईत २४७ टक्के रुग्णवाढ

मुंबईत २४७ टक्के रुग्णवाढ पॉझिटिव्हिटीचा दरही सर्वाधिक सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. २ : राज्यात मुंबईत सर्वाधिक रुग्णसंख्या वाढत आहे. राज्यातील सर्वाधिक पॉझिटिव्हिटी दरही मुंबईत नोंदवण्यात आला आहे. शहरात आठवड्याभरात ७,४४३ नव्या रुग्णांची भर पडली. आठवड्याभरात २४७.९७ टक्के रुग्णवाढ झाली आहे. मुंबईतील पॉझिटिव्हिटी दरही वाढला असून ३.९७ टक्क्यांवर गेला आहे. उपचाराधीन रुग्णांमध्येही मुंबई राज्यात अव्वल आहे. आठवडाभरात सक्रिय रुग्ण २,४१९ वरून ८,०६० वर पोचले. राज्यातील एकूण उपचाराधीन रुग्णांपैकी ५७.३१ टक्के उपचाराधीन रुग्ण केवळ मुंबईतील आहेत. उपचाराधीन रुग्णांमध्ये २३३.२० टक्के वाढ झाली आहे. .... एकूण नवे रुग्ण क्षेत्र नवे रुग्ण टक्के वाढ मुंबई - ७,४४३ २४७.५७ ठाणे - १,८१५ १२८.५८ पालघर - २७० ५०.८४ रायगड - ३७१ १२४.८५ रत्नागिरी - ३० ४२.८६ ........ सक्रिय रुग्ण सक्रिय रुग्ण % वाढ मुंबई - ८,०६० ५७.३१ पुणे - २,०५३ १४.६० ठाणे - १,६३८ ११.६५ नाशिक - ४२१ २.९९ अहमदनगर - ३८५ २.७४ ... पॉझिटिव्हिटी दर मुंबई - २.९७ पुणे - २.३२ सांगली - २.०८ ठाणे - १.७४ रायगड - १.६२ ...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com