घाटकोपरमध्ये फर्निचरच्या दुकानाला आग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घाटकोपरमध्ये फर्निचरच्या दुकानाला आग
घाटकोपरमध्ये फर्निचरच्या दुकानाला आग

घाटकोपरमध्ये फर्निचरच्या दुकानाला आग

sakal_logo
By
घाटकोपरमध्ये फर्निचरच्या दुकानाला आग मुंबई, ता. ३ ः घाटकोपरमधील सुंदर बाग परिसरातील एका फर्निचरच्या दुकानाला आग लागल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. आत अडकलेल्या दोन मुलींना वाचवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. या दोघी बहिणी आहेत. त्यांच्या चेहऱ्याला किरकोळ भाजले आहे. आगीमागचे नेमके कारण समजू शकलेले नाही. डिसिल्वा कंपाऊंडमध्ये आगीची दुर्घटना घडली. आठ फायर इंजिनच्या साह्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top