मनसेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

मनसेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन
मनसेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन घाटकोपर, ता. ४ (बातमीदार) ः चांदिवली विधानसभा असल्फा व्हिलेज प्रभाग क्रमांक १६० चे मनसे शाखा अध्यक्ष राहुल नारायण चव्हाण यांनी निर्मित केलेल्या २०२२ दिनदर्शिकेचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले. मनसेतर्फे विभागात घरोघरी १० हजार प्रतींचे वाटप करण्यात आले. दिनदर्शिकेचे प्रकाशन संतश्री शितोळेबाबा दरबार, श्रीस्वामी समर्थ मठ असल्फा येथे धैर्यशील शितोळे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी चंद्रकांत जाधव, शरद परब, संदेश दुरगुडे, कैलास डुंबरे, सुशांत देवरे, अभिजित बर्गे, रोहित गाढवे आदी उपस्थित होते. ...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com