मुंबई काँग्रेस, मातंग समाजाची गांधीभवन येथे निदर्शने

मुंबई काँग्रेस, मातंग समाजाची गांधीभवन येथे निदर्शने

मुंबई काँग्रेस, मातंग समाजाची गांधीभवन येथे निदर्शने अण्णा भाऊंचे नाव वगळल्याने संताप मुंबादेवी, ता. ४ (बातमीदार) ः केंद्र सरकारने महापुरुष नोंद असलेल्या यादीतून लोकशाहीर अण्ण भाऊ साठे यांचे नाव वगळल्यामुळे संतप्त झालेल्या मुंबई काँग्रेस आणि मातंग समाज यांच्या वतीने आझाद मैदान येथील राजीव गांधी भवन येथे निदर्शने करण्यात आली. जितेंद्र खैरे आणि विकास तांबे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झाले. या वेळी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा धिक्कार करण्यात आला. याप्रसंगी मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनीही मोदी सरकारचा निषेध करीत अण्णा भाऊंचा विसर पडणे म्हणजे मोठे आश्चर्य आहे, सरकार दलितविरोधी आहे हे यातून स्पष्ट होते आहे, असे म्हटले आहे. उद्यापासून काँग्रेस मुंबईतील विविध भागांत आंदोलन करून केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निषेध करील, असेही पुढे म्हणाले. ...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com