अलिबागमध्ये शिवरत्न भूषण पुरस्कार सन्मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अलिबागमध्ये शिवरत्न भूषण पुरस्कार सन्मान
अलिबागमध्ये शिवरत्न भूषण पुरस्कार सन्मान

अलिबागमध्ये शिवरत्न भूषण पुरस्कार सन्मान

sakal_logo
By
अलिबागमध्ये शिवरत्न भूषण पुरस्कार सन्मान अलिबाग, ता. ५ (बातमीदार) : माझ्या देवाचं नाव गाजतंय फेम रोहित पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवप्रेमी सामाजिक संस्थेच्या वतीने ‘शिवरत्न भूषण पुरस्कार’ वितरण सोहळा नुकताच पार पडला. याप्रसंगी साहित्यिक क्षेत्रातील भरीव योगदाना बद्दल कैलास पिंगळे, अमोल नाईक, सामाजिक आरोग्य क्षेत्राकरिता डॉ. राजेंद्र हुलवान, गायन क्षेत्राकरिता योगेश काळबेरे, सामाजिक क्षेत्राकरिता प्रसाद गायकवाड, सौंदर्य स्पर्धा नृत्य दिग्दर्शन क्षेत्राकरिता जयेश पाटील, अभिनय क्षेत्राकरिता अंकिता राऊत, सिनेमॅटोग्राफी क्षेत्राकरिता विक्रांत मुंबईकर, नृत्य दिग्दर्शन क्षेत्राकरिता केतन पाटील, क्रिकेट क्षेत्राकरिता महेंद्र म्हात्रे, पंकज जाधव यांना अॅड. जयेंद्र गुंजाळ, कैलास पिंगळे आणि रोहित पाटील यांच्या हस्ते शिवरत्न भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top