‘जहांगीर’मध्ये सामूहिक कलाप्रदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘जहांगीर’मध्ये सामूहिक कलाप्रदर्शन
‘जहांगीर’मध्ये सामूहिक कलाप्रदर्शन

‘जहांगीर’मध्ये सामूहिक कलाप्रदर्शन

sakal_logo
By
‘जहांगीर’मध्ये सामूहिक कलाप्रदर्शन मुंबई ः न्यू दिल्ली, नोएडा, त्रिपुरा, कोलकाता व आसाम येथील प्रख्यात अशा आठ चित्र व शिल्पकारांनी एकत्रितपणे सादर केलेल्या त्यांच्या निवडक अशा वैशिष्ट्यपूर्ण चित्र व शिल्पांकृतीचे प्रदर्शन मुंबईतील प्रसिद्ध काळा घोडा येथील जहांगीर आर्ट गॅलरीत भरले आहे. ४ ते १० जानेवारी या कालावधीत रोज ११ ते ७ या वेळेत ते पाहायला मिळणार आहे. प्रदर्शनात ५० हून अधिक कलाकृतींचा समावेश करण्यात आला असून तैलरंग, जलरंग, अक्रॅलिक, चारकोल, मिक्स मीडियम, ब्रॉंझ धातुशिल्प वास्तववादी आणि निम्न वास्तववादी तसेच अमूर्त शैलीतील कलाकृतींचे सादरीकरण करण्यात आले आहे. प्रदर्शनात निताई दास (न्यू दिल्ली), रानेन्द्र जीत शी (कोलकाता), रेणू खंडेलवाल (नोयडा), सुभाष रॉय (न्यू दिल्ली), शुभेन्दू कुमार दास (न्यू दिल्ली), प्रलय दत्ता (न्यू दिल्ली), नीलाक्षी बेझबोरूआ (आसाम), गौर दास (त्रिपुरा) या आठ कलाकारांच्या कलाकृती आहेत. ...
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top