महिलांना सॅनिटाइजर, मास्कचे वाटप

महिलांना सॅनिटाइजर, मास्कचे वाटप

Published on
महिलांना सॅनिटायझर, मास्कचे वाटप शिवडी, ता. ९ (बातमीदार) ः महाराष्ट्र पोलिस वर्धापनदिन रेझिंग डे सप्ताहाच्या सांगता सोहळ्यानिमित्त शनिवारी (ता. ८) डिसेंबर रोजी वडाळा लोहमार्ग पोलिस ठाण्यात महिला दक्षता समितीची बैठक पार पडली. यात महिला सुरक्षा व कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच महिलांना सॅनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले. वडाळा रेल्वे पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी डी. एम. खुपेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली या सप्ताहात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनजागृती करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com