देवन्हावे सरपंचांकडून सुनील तटकरेंचे आभार

देवन्हावे सरपंचांकडून सुनील तटकरेंचे आभार

देवन्हावे सरपंचांनी मानले खासदार सुनील तटकरे यांचे आभार खोपोली, ता. ११ (बातमीदार) : देवन्हावे ग्रामपंचायतीचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी वाढीव पाणीपुरवठा योजना निर्मितीसाठी सात कोटी ११ लाख निधी मंजूर करण्यात आला आहे. यासाठी खासदार सुनील तटकरे यांची मोलाची मदत झाली. याबाबत सरपंच अंकित साखरे यांनी तटकरे यांचे आभार मानले. या वेळी उपसरपंच संदेश चौधरी, सदस्य भगवान पाटील, देवन्हावे ग्रामस्थ संजय मामा कडव, भूषण कडव, बंटी नलावडे, रोहीदास पाटील, नितीन चौधरी आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com