Mahaaxmi temple mumbai
Mahaaxmi temple mumbaiANI

मुंबई : महालक्ष्मी मंदिराच्या वेळेत बदल

महालक्ष्मी मंदिराच्या वेळेत बदल मालाड, ता. १२ (बातमीदार) : मुंबईच्या प्रसिद्ध महालक्ष्मी देवी मंदिराने कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्चभूमीवर वेळेत बदल केला आहे. (Mahalaxmi temple mumbai Timings)

मंदिरामध्ये लशीचे दोन्ही डोस घेतल्यास परवानगी असणार आहे. तसेच थर्मल स्कॅनर, सॅनिटायजर, मास्क आवश्यक आहे . (Mahalxmi Temple rules for devotees) शासनाचे आदेश येईपर्यंत मंदिराची दर्शनाची वेळ सकाळी ८ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत असणार आहे, याची सर्व भक्तांनी नोंद घ्यावी, महालक्ष्मी मंदिराला सहकार्य करावे, असे आवाहन मंदिराचे महाव्यवस्थापक शरदचंद्र पाध्ये यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com