पाईपलाईन जोडणी कामाचे भूमिपूजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाईपलाईन जोडणी कामाचे भूमिपूजन
पाईपलाईन जोडणी कामाचे भूमिपूजन

पाईपलाईन जोडणी कामाचे भूमिपूजन

sakal_logo
By
पाईपलाईन जोडणी कामाचे भूमिपूजन जोगेश्वरी, १५ (बातमीदार) ः येथील जोगेश्‍वरी विक्रोळी लिंक रोड येथील एमएमआरडीएतर्फे मेट्रोचे सहाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. फेब्रुवारी २०२० मध्ये सारीपुतनगर येथे पिलरचे काम करण्यासाठी खोदकाम करताना येथील मुख्य जलवाहिनी मेट्रोकडून तोडण्यात आली होती. यामुळे पश्‍चिम उपनगरातील अनेक भागांचा पाणी पुरवठा तब्बल तीन दिवस खंडित झाला होता. या ठिकाणी नवीन पाईपलाईन टाकून त्याचे सक्षमीकरण करण्याच्या कामाचे भूमिपूजन बुधवारी आमदार रविंद्र वायकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विश्‍वनाथ सावंत, नगरसेवक बाळा नर, रचना सावंत, कैलाशनाथ पाठक, जितेंद्र वळवी, विधानसभा समन्वयक भाई मिर्लेकर, मंदार मोरे, नंदू ताम्हणकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. ...
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top