मोबाईल टॉवरवर कारवाई करा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोबाईल टॉवरवर कारवाई करा!
मोबाईल टॉवरवर कारवाई करा!

मोबाईल टॉवरवर कारवाई करा!

sakal_logo
By
मोबाईल टॉवरवर कारवाई करा! गोरेगाव, ता. १५ (बातमीदार) ः येथील शिवाजीनगरमध्ये लावण्यात आलेल्या मोबाईल नेटवर्क टॉवरमुळे आरोग्यास धोका उत्पन्न होऊ शकतो, असे म्हणत सबंधित सरकारी यंत्रणांनी हा मोबाईल टॉवर काढून टाकावा या मागणीसाठी स्थानिक मनसे शाखाध्यक्ष किशोर पुंडे यांनी पुढाकार घेत रहिवाशांच्या सह्यांचे निवेदन पालिकेला व पोलिसांना दिले.
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top