आरेतील शहीद ओंबळे उद्यानाचे सुशोभीकरण

आरेतील शहीद ओंबळे उद्यानाचे सुशोभीकरण
Published on
आरेतील शहीद ओंबळे उद्यानाचे सुशोभीकरण जोगेश्वरी, ता. २४ (बातमीदार) ः आमदार रवींद्र वायकर यांच्‍या प्रयत्‍नाने व मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाच्‍या माध्‍यमातून आरेच्‍या सौंदर्यात भर घालणाऱ्या शहीद तुकाराम ओंबळे उद्यानाचे सुशोभीकरण करण्यात आले. रविवारी (ता. २३) बाळासाहेब ठाकरे यांच्‍या जयंतीनिमित्त‍ त्याचे लोकार्पण करण्‍यात आले. परिसर कचरामुक्त करण्यासाठी मोहीमही राबवण्यात आली. या वेळी महापालिकेच्या घनकचरा विभागाचे अधिकारी, नगसेविका रेखा रामवंशी, पी. दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त संतोषकुमार धोंडे, आरेचे मुख्याधिकारी राजेंद्र पवार, के पूर्व विभागातील उद्यान विभागाच्या अधिकारी, एमपॉवर फाऊंडेशन या सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अल्पेश मेहता आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. ...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Mumbai Nashik Highway Accident
Palghar Hospital Ruckus
Railway police security arrangements at Chinchpokli and Currey Road stations during Ganeshotsav.
Cabinet Meeting Discusses Over Maratha Reservation
Marathi News Esakal
www.esakal.com