वैदेही नार्वेकर यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून साजरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वैदेही नार्वेकर यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून साजरा
वैदेही नार्वेकर यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून साजरा

वैदेही नार्वेकर यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून साजरा

sakal_logo
By
वैदेही नार्वेकर यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून साजरा शहापूर, ता. ३१ (बातमीदार) ः शहापूर नगरपंचायतीच्या माजी नगरसेविका वैदेही नार्वेकर यांचा वाढदिवस रविवारी (ता. ३०) सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. तांबडमाळ गावठाण येथे आदिवासी बांधवांसोबत वैदेही यांनी आपला वाढदिवस साजरा केला. या वेळी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. सामाजिक कार्य यापुढेही आपण जोमाने करणार असल्याची ग्वाही या वेळी वैदैही नार्वेकर यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top