मुलीची ओळख पटविण्याचे आवाहन

अद्यापपर्यंत या मुलीची ओळख पटविण्यात यश आले नाही
अल्पवयीन मुली
अल्पवयीन मुलीsakal

जोगेश्वरी : पोलिसांना अंदाजे दीड महिन्यांची मुलगी २४ जून २०२० रोजी सापडली आहे. पोलिसांनी या मुलीचे नाव सिया असे ठेवले आहे. बाल कल्याण समिती, मुंबई आणि भायखळा पोलिसांच्या आदेशानुसार या मुलीला देखभालीसाठी उमरखाडी येथील आशा सदनमध्ये ठेवण्यात आले आहे. मात्र अद्यापपर्यंत या मुलीची ओळख पटविण्यात यश आले नाही. तरी या मुलीच्या पालकांनी संस्थेच्या अधीक्षकांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आशा सदन, आशा सदन मार्ग, उमरखाडी, मुंबई - ९. दूरध्वनी :०२२-२३७१५४७७/०२२-२३७४०३९७ या ठिकाणी संपर्क करावा, असे सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com