सार्वजनिक वर्तमानपत्र वाचनालय उद्घाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सार्वजनिक वर्तमानपत्र वाचनालय उद्घाटन
सार्वजनिक वर्तमानपत्र वाचनालय उद्घाटन

सार्वजनिक वर्तमानपत्र वाचनालय उद्घाटन

sakal_logo
By

वसई, ता. १० (बातमीदार) ः वसई येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ विशाल नगर यांच्या वतीने वर्तमानपत्र वाचनालयाचे नूतनीकरण करून उद्घाटन करण्यात आले. श्री अंबिका योगाश्रम ठाणे संचालित व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ विशालनगरच्या वतीने विनामूल्य त्रैमासिक योग प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले. याप्रसंगी श्री अंबिका योगाश्रमचे संजीव पाटील, माजी सभापती वृंदेश पाटील, मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर पवार, उपाध्यक्ष जयवंत पवार, सचिव भार्गव घाडी, महेश पाटील, विजय दळवी, गंगाधर राणे, अमोल मालणकर, साईराज पवार, योग प्रशिक्षक मनोज राऊत, किरण गुप्ता, तापसी घाप यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. तरुण पिढीने पुढे येऊन सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्यविषयक कार्यक्रम राबविले पाहिजेत, असे मतही व्यक्त केले. ते मत यावेळी उपस्थितांनी मांडले.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top