khopoli bus accident
khopoli bus accident sakal

Fire News: मोठा अनर्थ टळला ; खासगी बसला लागली भीषण आग मात्र..

Khopoli News: शनिवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या खासगी प्रवासी बसला भीषण आग लागल्याची घटना घडली. आग लागल्याचे लक्षात येताच बसमधील सर्व ३८ प्रवाशांनी सुखरूपपणे बसच्या बाहेर धाव घेतल्याने मोठी दुर्घटना टळली.(khopoli bus on fire latest news)

khopoli bus accident
Highway Accident : पुणे-बंगळूर महामार्गावर भीषण अपघात; कारच्या जोरदार धडकेत सातारा-सांगलीचे दोघे ठार

ही घटना शनिवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच द्रुतगती मार्गावरील प्रशासन यंत्रणा, खंडाळा घाट वाहतूक पोलिस, खोपोली अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. जवळपास तासाभराच्या अथक प्रयत्नाने ही आग आटोक्यात आली.(bus caught fire on highway)

khopoli bus accident
Mumbai-Nagpur Samruddhi Highway: पठ्ठ्यानं समृद्धी महामार्गावर थेट दुचाकी नेली, प्रशासनाचे दुर्लक्ष!

मात्र यामध्ये संपूर्ण बस जळून खाक झाली. या आगीत कोणीही जखमी झाली नसल्याची माहिती बचाव पथकाने दिली. दरम्यान या आगीमुळे एक ते दीड तास पुण्याकडे जाणाऱ्या वाहतुकीचा प्रचंड खोळंबा झाला होता. जळालेली बस एकाबाजूला केल्यानंतर द्रुतगती मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.(maharashtar news update)

khopoli bus accident
Accidnet News: मासेमारी करणाऱ्या बोटीला मालवाहू जहाजाची धडक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com