विश्वास नांगरे-पाटील नागपूरचे पोलिस आयुक्त

विश्वास नांगरे-पाटील 
नागपूरचे पोलिस आयुक्त
Published on

विश्वास नांगरे-पाटील
नागपूरचे पोलिस आयुक्त
मुंबई, ता. २३ ः गृहविभागाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक विश्वास नांगरे-पाटील यांच्यावर नागपूरच्या पोलिस आयुक्त पदाची जबादारी सोपवली. गृहविभागाने मंगळवारी संध्याकाळी तसे आदेश जारी केले.
नागरे-पाटील यांच्यासह गृहविभागाने भारतीय आणि राज्य पोलिस सेवेतील एकूण १६ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. अन्य अधिकाऱ्यांमध्ये संजय वर्मा (महासंचालक, पोलिस गृहनिर्माण व कल्याण मंडळ), अर्चना त्यागी (महासंचालक, न्यायिक व तांत्रिक), दत्तात्रय शिंदे (महानिरीक्षक, राज्य गुन्हे अभिलेख विभाग), संजय शिंत्रे (अतिरिक्त पोलिस आयुक्त, मिरा-भाईंदर-वसई-विरार), प्रशांत मोहिते (डायल ११२, नवी मुंबई), निलभ रोहन (पोलिस अधीक्षक, नांदेड), अभिनाश कुमार (पुणे शहर), श्रेणिक लोढा (पोलिस अधीक्षक, हिंगोली), रुपाली अंबुरे (महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ), शशिकांत सातव (उपायुक्त, छत्रपती संभाजीनगर), रमेश धुमाळ (उपायुक्त, नागपूर), पीयूष जगताप (पोलिस अधीक्षक, खामगाव), नारायण शिरगांवकर (समादेशक, एसआरपीएफ अहिल्यानगर), प्रांजली सोनावणे (उपायुक्त, अमरावती) यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Vishwas Nangare Patil Appointed as Nagpur Police Commissioner
IPS Vishwas Nangre Patil Fact Check maharashtra news
Police Transfers : राज्यातील आयपीएस पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या
Tejasvi Satpute and Sanjay Darade
Marathi News Esakal
www.esakal.com