Crime News
Crime Newsesakal

Crime News: कस्टमने जप्त केलेल्या १६ कोटींच्या सुपारी व मिरीची चोरी; वाचा नक्की काय आहे प्रकरण?

तब्बल १६ कोटी ६ लाख रुपये किमतीची सुपारी

Panve Crime: कस्टम ड्युटी चुकवून जेएनपीटी बंदरात आयात करण्यात आलेली व कस्टम विभागाने पुढील कारवाईसाठी ताब्यात घेऊन पनवेलच्या शिरढोण येथील वेअरहाऊसमध्ये ठेवलेली तब्बल १६ कोटी ६ लाख रुपये किमतीची सुपारी व मिरी या मालाची वेअरहाऊच्या चालक मालकांनीच चोरी केल्याचे उघडकीस आले आहे.(mumbai Crime)

Crime News
Crime News : प्रियकराच्या मदतीने पत्नीची पतीच्या हत्येसाठी 30 लाखांची सुपारी; आरोपीसह पत्नी ताब्यात, प्रियकर फरार

या प्रकरणात पनवेल शहर पोलिसांनी कस्टम विभागाने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे. (mumbai crime)

२०२२ मध्ये अल्फा इंडस्ट्रीज, हायलँड इंटरनॅशनल आणि फ्युचर फर्स्ट इंटरनॅशनल या तीन कंपन्यांनी परदेशातून कस्टम ड्युटी चुकवून कोट्यवधी रुपये किमतीची सुपारी व मिरी आयात केली होती. कस्टम डयुटी भरली न गेल्यामुळे कस्टम विभागाने या तिन्ही कंपन्यांचा माल जप्त करून पनवेलच्या शिरढोण येथील आशेरा वेअरहाऊस अँड पार्कमधील वेगवेगळ्या गाळ्यांमध्ये ठेवला होता.(maharashtra news )

Crime News
Crime News : ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com