Railway Crime
Railway Crimesakal

Railway Crime: तिकिटांचा काळाबाजार करणारा गजाआड

तिकिटे सीआयबी कल्याण आणि रेल्वे प्रोटेक्शन फोर्स टिटवाळा यांच्या पथकाने जप्त केली आहेत.

Kalyan News: पडघा (भिवंडी) येथील टूर ट्रॅव्हल्सच्या कार्यालयावर छापा टाकून २५ हून अधिक बनावट ओळखपत्रांचा पर्दाफाश करून ४० हजारांहून अधिक किमतीची तिकिटे सीआयबी कल्याण आणि रेल्वे प्रोटेक्शन फोर्स टिटवाळा यांच्या पथकाने जप्त केली आहेत. (railway Crime)

Railway Crime
Railway News : रेल्वेने या योजनेतुन केली कोट्यवधींची कमाई; झाली आश्चर्यकारक वाढ

टिटवाळा रेल्वे सुरक्षा दलाच्या मुख्यालयातून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी पडघा येथील श्रीसेना टूर्स ॲण्ड ट्रॅव्हल्सच्या कार्यालयावर छापा टाकून निखिल जाधव याला अटक करण्यात आली आहे.

तपासादरम्यान त्याच्याकडे २५ हून अधिक बनावट ओळखपत्रे आणि १६ ई-तिकिटे सापडली आहे. याप्रकरणी टिटवाळा रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Railway Crime
Railway News: फुकट्या प्रवाशांकडून १५७.१२ कोटींची दंड वसुली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com