Railway News: सिडकोच्‍या रेल्‍वे प्रकल्‍पात प्रकल्‍पग्रस्‍तांना ठेका देण्याची मागणी...; वाचा काय आहे प्रकरण?

Railway News: सिडकोच्‍या रेल्‍वे प्रकल्‍पात प्रकल्‍पग्रस्‍तांना ठेका देण्याची मागणी...; वाचा काय आहे प्रकरण?

स्व. दि. बा. पाटील स्थानिक प्रकल्पग्रस्त ठेकेदार सामाजिक संस्थेकडून सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे करण्यात आली आहे | self d. Ba. Patil has been transferred from a local project-affected contractor social organization to the Managing Director of CIDCO

Navi Mumbai: सिडकोच्या रेल्वे प्रकल्पातील विद्युत देखभाल दुरुस्तीच्‍या कामामध्ये प्रकल्पग्रस्त ठेकेदारांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी स्व. दि. बा. पाटील स्थानिक प्रकल्पग्रस्त ठेकेदार सामाजिक संस्थेकडून सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे करण्यात आली आहे.

Railway News: सिडकोच्‍या रेल्‍वे प्रकल्‍पात प्रकल्‍पग्रस्‍तांना ठेका देण्याची मागणी...; वाचा काय आहे प्रकरण?
Railway News : सायन-रेल्वे उड्डाणपुल 'या' करणासाठी वहातुकीसाठी राहणार खुला

सिडकोने येथील प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी हस्तांतरण केल्यानंतर अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुण कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी छोटी मोठी कामे करून गुजराण करीत आहे. दरम्यान सिडकोकडून बांधकाम, रस्तेसफाई आणि स्वच्छता, आरोग्य आणि वाहनतळ आदी भागात ई- निविदा काढताना प्रकल्‍पग्रस्‍तांची अट टाकली जाते.

Railway News: सिडकोच्‍या रेल्‍वे प्रकल्‍पात प्रकल्‍पग्रस्‍तांना ठेका देण्याची मागणी...; वाचा काय आहे प्रकरण?
Railway News : सायन-रेल्वे उड्डाणपुल 'या' करणासाठी वहातुकीसाठी राहणार खुला

परंतु सिडकोच्या विद्युत विभागाकडून रेल्वे प्रकल्पांतर्गत विद्युत देखभालीकरिता काढल्या जाणाऱ्या ई- निविदांमध्ये प्रकल्पग्रस्तांना मात्र दुर्लक्षित केले जात आहे. रेल्वेच्या विद्युत प्रकल्पातील कामांसाठी प्रकल्पग्रस्त ठेकेदारांचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी गेल्या आठ वर्षांपासून संस्‍थेकडून करण्यात येत आहे.

परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. नव्याने रुजू झालेले सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी या विषयाकडे लक्ष देऊन स्थानिक प्रकल्पग्रस्त विद्युत ठेकेदारांची समस्या दूर करावी, अशी मागणी स्व. दि. बा. पाटील स्थानिक प्रकल्पग्रस्त ठेकेदार सामाजिक संस्थेकडून करण्यात येत आहे.

Railway News: सिडकोच्‍या रेल्‍वे प्रकल्‍पात प्रकल्‍पग्रस्‍तांना ठेका देण्याची मागणी...; वाचा काय आहे प्रकरण?
Railway News : रेल्वेने या योजनेतुन केली कोट्यवधींची कमाई; झाली आश्चर्यकारक वाढ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com