Mumbai Loksabha: संजय निरूपम उत्तर पश्चिम मुंबईचे उमेदवार? 'या' नेत्याच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

Mumbai Loksabha: संजय निरूपम उत्तर पश्चिम मुंबईचे उमेदवार? 'या' नेत्याच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

दोन दिवसांत निरुपम शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे |In two days, there has been a strong discussion about the possibility of Nirupam Shiv Sena entering the Shinde group

Mumbai News: ज्येष्ठ नेते संजय निरुपम यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. अशातच शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी निरुपम शिवसेनेत आल्यास त्यांचे स्वागत करू, असे विधान केले आहे.

त्यामुळे येत्या दोन दिवसांत निरुपम शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. (ekanth shinde shivsena mumbai loksabha)

Mumbai Loksabha: संजय निरूपम उत्तर पश्चिम मुंबईचे उमेदवार? 'या' नेत्याच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
Mumbai Police: फसवणुकीच्या प्रकरणात दुकानदाराला उचलले; न्यायालयाने पोलिसांना फटकारले

संजय निरुपम यांनी काँग्रेस सोडली आहे. येत्या काही दिवसात दिशा सांगेन, असेही ते म्हणाले आहेत. त्यामुळे ते कोणत्यातरी पक्षात जाणार आहेत, हे निश्चित असल्याचे सूचक विधान शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केले आहे. (sanjay nirupan in shivsena ekanth shinde)

Mumbai Loksabha: संजय निरूपम उत्तर पश्चिम मुंबईचे उमेदवार? 'या' नेत्याच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
Mumbai News: मुंबईकारांनो सावधान; या ठिकाणी होत आहे दुषीत पाणीपुरवठा; नागरिक हैराण

त्यामुळे निरुपम भाजप की शिवसेनेत जाणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे निरुपम यांनी शिंदे गटात प्रवेश केला तर त्यांना उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिवसेना उबाठा गटाच्या अमोल कीर्तिकर यांच्याविरोधात उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (shivsena UBT)

मराठी मतांचे काय?

मात्र या मतदारसंघात निरुपम यांना उमेदवारी दिली तर मराठी मते मिळतील काय? निरुपम दोनदा काँग्रेसकडून लढून पराभूत झाले आहेत. त्यांना उमेदवार केले तर शिवसैनिक काय करतील, या सर्व घटकांचा विचार शिंदे गटाकडून केला जात आहे.

Mumbai Loksabha: संजय निरूपम उत्तर पश्चिम मुंबईचे उमेदवार? 'या' नेत्याच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
Mumbai News: मुंबईकरांनो पालिकेच्या विकासकामांना सहा महिने लागणार ब्रेक; हे आहे कारण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com