Accident News
Accident Newssakal

Accident News: महामार्गावर भरधाव वेगातील कार उलटली; वयोवृद्ध महिला प्रवाशी गंभीर

Mumbai Ahamdabad Highway: मुंबई-अहमदाबाद महामार्गावर सातीवली गावातील वळणावर भरधाव वेगातील कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघातात वयोवृद्ध महिला प्रवाशी गंभीर जखमी झाली आहे, तर कारमधील अन्य तीन प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.

Accident News
Accidnet News: मासेमारी करणाऱ्या बोटीला मालवाहू जहाजाची धडक

सोमवारी (ता. २२) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास गुजरातच्या दिशेने जात असलेल्या कारचालकाचे सातीवली गावातील वळणावर वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर कार दुभाजक ओलांडून मुंबई मार्गिकेवर जाऊन उलटली. अपघातग्रस्त कारमध्ये चालकासह चार प्रवासी प्रवास करत होते. अपघातात एक वयोवृद्ध महिला गंभीर जखमी झाली होती, तर तिघांना किरकोळ दुखापत झाली आहे. जखमींना उपचारासाठी मनोरच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Accident News
Pune Accident: खेड शिवापूर टोलनाक्याजवळ टँकर उलटला; परिसरात मोठी वाहतूक कोंडी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com