Thane Crime News: भिवंडीत गोवंश मांसाची वाहतूक; पोलिसांनी केली मोठी कारवाई!
Thane Crime News sakal

Thane Crime News: भिवंडीत गोवंश मांसाची वाहतूक; पोलिसांनी केली मोठी कारवाई!

Bhiwandi News: मुंबई-नाशिक महामार्गावर रांजणोली नाक्यावर गुरुवारी पहाटे साडेचार वाजता गोवंशाचे मांस घेऊन जाणारा निळ्या रंगाचा टेम्पो पकडला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी टेम्पोचालक रोहन शिंदे (२१) व त्याचा साथीदार शाहीद शेखला (२०) अटक केली आहे. मुंबई येथे हे मांस विक्रीसाठी घेऊन जात होते. याप्रकरणी कोनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com