Railway News: सौराष्ट्र एक्स्प्रेस आता दादर टर्मिनसवरून सुटणार
Railway Newssakal

Railway News: सौराष्ट्र एक्स्प्रेस आता दादर टर्मिनसवरून सुटणार

Published on

Mumbai News: पोरबंदर यार्ड येथे पिट लाईनच्या कामामुळे ट्रेन क्रमांक १९०१५ /१६ सौराष्ट्र एक्स्प्रेस मुंबई सेंट्रलऐवजी दादर टर्मिनसपर्यंत धावणार आहे.

पुढील सूचना मिळेपर्यंत सौराष्ट्र एक्स्प्रेस दादर टर्मिनसवरून सुटणार आणि समाप्त होणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे.

Railway News: सौराष्ट्र एक्स्प्रेस आता दादर टर्मिनसवरून सुटणार
Railway News: आता डोंबिवली रेल्वे स्थानकात 'रेस्टारंट ऑन व्हील'; लवकरच निघणार निविदा

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी सांगितले की, टर्मिनसमधील बदलामुळे ट्रेनच्या वेळेतही सुधारणा करण्यात आली आहे. ट्रेन क्रमांक १९०१५ दादर-पोरबंदर सौराष्ट्र एक्स्प्रेस दादरहून सकाळी ०९.३० वाजता सुटेल.

हा बदल २२ मे २०२४पासून लागू होईल. इतर थांब्यांच्या वेळेत कोणताही बदल होणार नाही. ट्रेन क्रमांक १९०१६ पोरबंदर-दादर सौराष्ट्र एक्स्प्रेस दादर येथे संध्याकाळी ७.२० वाजता संपेल. हा बदल २० मे २०२४पासून लागू होईल. इतर थांब्यांच्या वेळेत कोणताही बदल होणार नाही.

Railway News: सौराष्ट्र एक्स्प्रेस आता दादर टर्मिनसवरून सुटणार
सांगली, मिरज Railway Station बॉम्बने उडविण्याची कसाबकडून धमकी; फोनमुळे पोलिस दलात उडाली खळबळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com