डम्परमधील दोघांचा खदाणीत मृत्यू

डम्परमधील दोघांचा खदाणीत मृत्यू

Published on

बोळिंज (बातमीदार)ः वसई पूर्वेला खोल खदाणीत पडलेल्या डम्परमधील चालकासह एका तेरा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. वसईच्या काशिनाथ खडी मशीन परिसरामध्ये बुधवारी ही घटना घडली. रस्त्याचा अंदाज चुकल्याने खदाणीवरून जाणाऱ्या डम्परला अपघात झाला होता. यात चालक समद शेख (२३) याच्यासह नरेश पवार (१३) याचा मृत्यू झाला. पेल्हार पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.